आमच्याविषयी
उद्योगाकडे जाणाऱ्यांचे वादळ तयार करण्याच्या उद्देशानं घडत असलेलं आमचं ‘विचार वादळ’. आता तुमच्यासमोर आलंय. तुमच्या विचारांना प्रेरणा आणि तुमच्या उद्योगाला चालना देण्यासाठी सुरु करण्यात आलेलं हे संकेतस्थळ नक्कीच तुमच्या उद्योगी प्रवासात मैलाचा दगड ठरेल.