चॉकलेट च्या किमतीत शेअर विकत घ्या आणि पेनी शेअर घेऊन व्हा लखपती….
शेअर बाजारात तुम्हाला चांगला शेअर घ्यायचा असेल तर तुम्हाला खूप जास्त किंमत मोजावी लागते. आणि त्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी सर्वांना परवडत हि नाही त्यामुळे तुम्हाला एका नव्या शेअर बद्दल सांगणार आहे. तुम्हाला कमी पैसे मोजून गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही अगदी बिस्कीट, गोळ्या, चॉकलेटच्या किमतीत सुद्धा शेअर मिळू शकतात. यालाच पेनी शेअर असं म्हणतात. शनिवारी याच पेनी शेअर्स मध्ये अप्पर सर्किट लागल्याचे कळले.
या सोमवारी शेअर बाजाराला कसलीही कमल दाखवता आली नाही. सर्वांच्या मते शेअर बाजाराला बजेट समजायला उशीर झाला. आणि त्याचे गणित सुद्धा अजूनही शेअर बाजाराच्या पचनी अजूनही पडले नाही. आणि सोमवारी बाजाराची सुरुवात पडझड होत सुरुवात झाली. बीएसई निर्देशांक ३५४ अंकांनी घसरला आणि ७१७३१ अंकांच्या पातळीवर बंद झाला. त्याच बरोबर निफ्टीत ८२ अंकांची घसरण झाली आणि तोही २१७७१ बंद झाल्याचं दिसलं. सोमवारी शेअर बाजारामध्ये बऱ्याचश्या शेअर्स मध्ये पडझड झालेली दिसून आली. युपीएल शेअर मध्ये १२ टक्क्यांनी घसरण दिसून आली त्याच बरोबर बजाज फायनान्स, भारती एअरटेल तसेच एचडीएफसी लाईफ शेअर सुद्धा कमाल दाखवून शकत नाही.
पेनी शेअर ने केली कमाल…
परंतु या सगळ्या मध्ये पेनी शेअर ने मात्र शेअर बाजारामध्ये चाली कमाल दाखवल्याचे दिसून आले. सोमवारी या शेअरला अप्पर सर्किट लागल्याचे सर्वांना दिसून आली. हे शेअर बिस्कीट, गोळ्या, चॉकलेट यांच्या दरामध्ये तुम्हाला हे शेअर खरेदी करता येऊ शकतात. विशेष म्हणजे तुम्हाला यासाठी मोठी पैशांची व्यवस्था करावी लागत नाही. परंतु पेनी शेअर मध्ये केलेली गुंतवणूक काही वेळा धोक्याची सुद्धा ठरू शकते. त्यामुळे ता प्रकारचे स्टॉक खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवणे अतिशय गरजेचे आहे.
तर तुम्हाला हा लेख कसा वाटला हे तुमच्या कमेंट द्वारे कळवा, तसेच लेख आवडल्यास ‘विचार वादळ’ ला सबस्क्राइब करा आणि नवनवीन विषयांसाठी आमच्या वेबसाईट ला भेट पुन्हा भेट द्या…