३०० कोटींची पार्ले ऍग्रो फ्रुटीमुळे कशी झाली ९,८०० कोटींची?

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडती गोष्ट म्हणजे फ्रुटी . वेगवेगळे मल्टिनॅशनल ब्रँड म्हणजे कोको कोला, पेप्सी यांसारख्या मोठ्या कंपन्यांना डावलून लोक फ्रुटी खरेदी करतात. फ्रुटी पार्ले ऍग्रो या कंपनीचे फूड प्रॉडक्ट आहे. लहान मुलांना अतिशय आवडतिची गोष्ट, अतिशय लोकप्रिय असलेल्या फ्रुटी बनवणाऱ्या पार्लर या कंपनीचा वार्षिक अर्थव्यवहार 300 कोटी रुपये होता. प्रकाश चव्हाण हे पार्ले या या कंपनीचे फाउंडर आणि सीईओ होते. काही वर्ष कंपनी चालल्यानंतर प्रकाश चव्हाण यांची मुलगी नादिया चव्हाण हिने कंपनीचे ब्रँड मॅनेजर म्हणून जबाबदारी हातात घेतली आणि काही दिवसातच कंपनीचा टर्नओव्हर हा 300 कोटी रुपयांवरून थेट 8000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचवला. नादिया चव्हाण म्हणजे प्रकाश चव्हाण यांची मुलगी हिचा जन्म कॅलिफोर्निया मध्ये झाला. परंतु ती लहानाची मोठी ही आपल्या मुंबईमध्ये झाली.

1984 मध्ये लॉन्च झाली फ्रुटी…
1984 मध्ये फ्रुटी लॉन्च करण्यात आली होती. काही दिवसातच फ्रुटीला भारतीय लोकांची मोठी पसंती मिळाली. पार्ले ऍग्रो ही कंपनी देशांमध्ये टेट्रा पॅक आणणारी पहिली कंपनी ठरली. 2003 पर्यंत पार्ले ऍग्रो या कंपनीची टर्नओव्हर 300 कोटी होता. 2003 मध्ये कंपनीचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण या आपली मुलगी नादिया चव्हाण कडे कंपनीच्या मार्केटिंगची जबाबदारी सांभाळण्यासाठी दिली. त्यावेळी ती फक्त 17 वर्षांची होती.

आधी प्रोटीन हिरव्या रंगाच्या पॅकेटमध्ये विकली जात असे. परंतु नादिया चव्हाण ने मार्केटिंगची जबाबदारी हाती घेतल्यानंतर फ्रुटीच्या पॅकेजिंग चा रंग बदलला आणि तो आंब्याच्या रंग प्रमाणेच पिवळा केला. त्या बरोबरच 2004 मध्ये नादिया चव्हाण हिने अजून एक मोठा निर्णय लोकांसमोर मांडला तो म्हणजे तिने फुटीचा छोटासा समोसा पॅक सर्वांसमोर लॉन्च केला. त्यावेळी त्याची किंमत फक्त अडीच रुपये होते यामुळे ग्रामीण भागात हा समोसा पॅक अतिशय प्रभावी ठरला. आणि काही दिवसातच कंपनीचा असेल मध्ये लक्षवेधी वाढ झाली तिने शाहरुख पासून आलिया भट अल्लू अर्जुन अशा अशा मोठमोठ्या सेलिब्रेटी ला ब्रँड प्रमोशन साठी उभं केलं आणि आता पार्ले या ग्रुप कंपनीचा 95 टक्के रविवार फ्रुटी या प्रोडक्ट मधून मिळतो.

तर तुम्हाला हा लेख कसा वाटला हे तुमच्या कमेंट द्वारे कळवा, तसेच लेख आवडल्यास ‘विचार वादळ’ ला सबस्क्राइब करा आणि नवनवीन विषयांसाठी आमच्या वेबसाईट ला भेट पुन्हा भेट द्या…