असा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा शिर्डी दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (२६ ऑक्टोबर) शिर्डी दौऱ्यावर आहेत

दुपारी एकच्या सुमारास पंतप्रधान शिर्डी येथे पोहोचतील

 पंतप्रधान मोदी श्री साईबाबा समाधी मंदिरात पूजा व दर्शन घेतील

मोदींचा हस्ते साईबाबा मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटन

 दुपारी २ वाजता पंतप्रधान निळवंडे धरणाचे जलपूजन करतील

 पंतप्रधान शिर्डीतून 'नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना' लाँच करतील

 दुपारी ३:१५ च्या सुमारास पंतप्रधान शिर्डीतील सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील

 अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटलमधील आयुष हॉस्पिटलसह अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन समारंभ